Manoj Jarange Live Update : मनोज जरांगेंचा उपोषणाचा तिसरा दिवस, अन्नपाणी आणि औषधांचाही केला त्याग
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे... जरांगेंनी अन्नपाणी आणि औषधांचाही त्याग केला आहे. कालच्या तुलनेत आज त्यांची तब्येत खलावलेली पाहायला मिळतेय... कालपासून त्यांनी पाणी घेतलं नसल्याने शरीरातील पाणीपातळी कमी झालीए..... तपासण्यासाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकालाही जरांगेंनी नकार दिलाय..