Manoj Jarange Hunger Strike : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरु
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरु, गिरीश महाजनांकडून फोनवरुन मनधरणीचे प्रयत्न, आरक्षण 100 टक्के द्यायचंय, उपोषण थांबवा, गिरीश महाजनांचं आवाहन
Tags :
Phone Girish Mahajan Maratha Reservation Maratha Reservation Mandharani Fasting Manoj Jarange