Manoj Jarange : अधिवेशनात जे आमदार बोलणार नाहीत त्यांना दारात उभं करू नका - मनोज जरांगे
Continues below advertisement
Manoj Jarange : अधिवेशनात जे आमदार बोलणार नाहीत त्यांना दारात उभं करू नका - मनोज जरांगे मनोज जरांगे पाटील आज भुजबळांच्या बालेकिल्ल्यात नाशिकच्या दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगावचा दौरा करणार मराठा समाज जरांगेंचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करणार साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचेही घेणार दर्शन
Continues below advertisement