Manoj Jarange RajguruNagar Full Speech : सुनील कावळेंचं बलिदान वाया जाणार नाही, जरांगेंचा हुंकार

मराठा समाजातील (Maratha Reservation)  एका बांधवाने काल आत्महत्या केली. मराठा समाजावर दु:खाचा डोंगर कोसळला. मराठा समाज कावळेंचे (Sunil Kawale Suicide)  बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच माया कमी पडू देणार नाही. कुणबी प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही, असा हुंकार मराठा आंदोलक मनोज जरांगेनी दिला आहे. तसेच मनोज जरांगेसह आतापर्यंत झालेल्या आत्महत्यांना सरकार जबाबदार असल्याचा आरोप मनोज जरांगेनी केला आहे. राजगुरूनगरमधील सभेत मनोज जरांगे (Manoj Jarange RajguruNagar Pune Sabha)  बोलत होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola