Manoj Jarange Protest : जरांगेंनी पाणी पिण्याची विनंती, आंदोलक भावूक
Continues below advertisement
Manoj Jarange : मराठा आंदोलकांची मनोज जरांगेंनी पाणी पिण्याची विनंती, जरांगेंना विनंती करताना आंदोलक भावूक, पाणी पिणार पण मागे हटणार नाही, जरांगेंचा इशारा
Continues below advertisement