Manoj Jarange PC : मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतरही आरक्षण टिकणार का? - मनोज जरांगे
Continues below advertisement
Manoj Jarange PC : मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतरही आरक्षण टिकणार का? - मनोज जरांगे
अधिकारी सर्व्हेक्षण करतायत ही चांगली गोष्ट आहे, मात्र मागासवर्ग सर्वेक्षण केल्यानंतरही आरक्षण टिकणार का? याचं सरकारनं स्पष्टीकरण द्यावं, मनोज जरांगेंचं वक्तव्य.
Continues below advertisement