Manoj Jarange Full PC : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा निर्णय, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही
Continues below advertisement
Manoj Jarange Full PC : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षणाचा निर्णय, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही
जालना : मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्यासाठी आणि सगेसोयरे अध्यादेशाच्या अमलबजावणीच्या मागणीबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. त्यापूर्वी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 'निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विशेष अधिवेशनात स्वतंत्र मराठा आरक्षणाचा निर्णय झाला असून, आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही' असे मनोज जरांगे म्हणाले आहेत.
Continues below advertisement