Manoj Jarange Full PC: मविआ , महायुती ,अपक्ष कोणालाही माझा पाठिंबा नाही

Continues below advertisement

Manoj Jarange Full PC: मविआ , महायुती ,अपक्ष कोणालाही माझा पाठिंबा नाही
सरकार स्थापनेसाठी उद्धव ठाकरेंची मदत घेण्याचा प्रश्नच नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचं स्पष्टीकरण, महायुतीचंच सरकार बहुमताने येण्याचा विश्वास
लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी एकवीसशे रुपये देणार, भाजपच्या संकल्पपत्रात आश्वासन, २५ लाख रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांना कर्जमाफी,आणि नव्या उद्योजकांना १५ लाखांपर्यंत  बिनव्याजी कर्जाचंही वचन...
अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान महायुतीची महत्त्वाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसोबत महत्त्वाची चर्चा 
महाविकास आघाडीचा 'महाराष्ट्रनामा' प्रसिद्ध, महिलांना दरमहा ३ हजार रुपये, मोफत बस प्रवास आणि शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचं आश्वासन
मुंबईतील भायखळ्यात शिवसेनेच्या यामिनी जाधवांना मनसेचा पाठिंबा, प्रचारातही होणार सहभागी, सूत्रांची माहिती
मी काय म्हातारा झालोय का, शरद पवारांचा ओमराजेंना मिश्कील सवाल, सरकार बदलल्याशिवाय म्हातारा होणार नाही असाही निर्धार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram