Manoj Jarange PC : मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; दुपारी उपोषण स्थगित करणार

Continues below advertisement

Manoj Jarange PC : मनोज जरांगे यांची मोठी घोषणा; दुपारी उपोषण स्थगित करणार 

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंकडून सरकारला १३ ऑगस्टपर्यंत वेळ
जालना -सरकार आमरण उपोषण शक्तीला घाबरत आणि त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरतात मला उपोषण करू द्या म्हणून मी गावकऱ्यांना म्हणत होतो रात्री गावकऱ्यांनी ऐकलं नाही त्यांनी मला सलाईन लावले  सलाईन वर पडू न राहण्यात उपयोग नाही, त्यापेक्षा न केलेलं बरं या मतावर मी आलो आहे   तिथे पडून राहण्यापेक्षा मी मतदार संघाची तयारी करेल   ऑन प्रवीण दरेकर,  मला जरा चांगलं होऊ द्या ,कोण कसं दिसतं कोणा सारखा दिसतो तू कोणा सारखा दिसतो हे सांगेन   ठाणे मतदार संघात वार्ड क्रमांक 25 वर तुझं कशामुळे प्रेम आहे?  तुझं बँकेचं काय आहे हे मी तुला सांगतो ,तू माझ्या नादी लागू नको दरेकर मला तुझे काही काढायचं नाही, मी कोणाच्या वैयक्तिक जीवनात वैयक्तिक राजकारणात पडत नाही तू शहाणा हो, फडणवीस आणि इतर दोन-तीन जण पाच सात जण भाजपला लागलेली कीड आहे -जरांगे

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

  •  
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram