Manoj Jarange Full PC :  भुजबळांची वादाची भाषा तर आम्हीही गप्प बसणार नाही : मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Full PC :  भुजबळांची वादाची भाषा तर आम्हीही गप्प बसणार नाही : मनोज जरांगे 
मला जातीवादी म्हणणारेच जातीवादी ... 
सरकारमधील लोक आंदोलन करायला लागलेत  त्यांना काय दिलं आहे त्याच्याशी आम्हाला काहीही देणघेण नाही  ...सत्ताधारीच आंदोलन करायला लागलेत  आमच्या आरक्षणात ते आहेत  आमच्या ओबीसी नोंदी आहेत...  तो १०० टक्के दंगल घडवणार आहे .... मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगतो जातीय तेढ निर्माण करणारे छगन भुजबळ  आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे ....आमच्याकडे लेखी आश्वसन दिलं तर त्यांना पाहिजे ..आमच्याकडे मुख्यमंत्री आले कि त्यांच्याकडे पाहिजे  ..ते सरकारला आणि मराठ्यांना वेठीस धरतायत  मराठे सुद्दा सगळे रस्त्यावर येणार....  आम्ही कोणाच्या आंगवर जाणार नाही  ...आम्ही देखील रस्त्यावर उतरू ...- सरकारमधील लोक आंदोलन करू लागले,सरकारचे लोक ठरवून आंदोलन करत आहेत...आंदोलन देणारे सत्ताधारी आणि ओबीसी नेते आहे,...तेच आंदोलन करत असून म्यानेज खेळ आहे...त्यांना धक्का लागू किंवा नाही लागू हे आम्हाला माहीत नाही ...मात्र आमच्या आरक्षणात ते आहेत....आमचे हक्काचे गॅझेट आणि नोंदी आहेत...आमच्याकडे अर्धा तास आधी पुरावे आले आहेत....लाखो नोंदी आमच्या सरकारने दाबून ठेवल्या. ..औंढ येथील आणि ब्रिटिश कालीन पुरावे घेत नाही.आम्ही आरक्षणात असताना धक्के धुक्के ची बातमी करतात....
- छगन भुजबळ करतो ते उघड पडले चोरी उघडी पडली ...  :असं म्हणत  मनोज जरांगे यांनी जोरदार टीका केली आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram