Manoj Jarange : सगेसोयरेसंदर्भात आवाज उठवायला सांगा, आमदार मंत्र्यांना फोन करा : मनोज जरांगे पाटील
Continues below advertisement
Manoj Jarange : सगेसोयरेसंदर्भात आवाज उठवायला सांगा, आमदार मंत्र्यांना फोन करा, मनोज जरांगे पाटील यांचं जाहीर सभेत वक्तव्य
'सगेसोयरेसंदर्भात आवाज उठवायला सांगा, आमदार मंत्र्यांना फोन करा' ..... 'अधिवेशनात जे आमदार बोलणार नाहीत त्यांना दारात उभं करू नका' ..... मनोज जरांगे पाटील यांचं नाशिकच्या दिंडोरी शहरातील जाहीर सभेत वक्तव्य
Continues below advertisement