Manoj Jarange Patil : मुंडे बहीण-भावाला आम्ही कधी विरोधक मानले नाही - मनोज जरांगे पाटील
Continues below advertisement
Manoj Jarange Patil : मुंडे बहीण-भावाला आम्ही कधी विरोधक मानले नाही - मनोज जरांगे पाटील मी मॅनेज होत नाही, त्यामुळं घरावरच हल्ला करण्याचा डाव रचला जातोय, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, तर मराठ्यांची भीती, त्यामुळं बारामतीहून हेलिकॉप्टर आल्याचा जय पवारांना लगावला टोला.
Continues below advertisement