Jarange Patil : ओबीसी नेते एकत्र येतात, मराठे नेते एकत्र का येत नाही? जरांगे पाटील यांचा सवाल
Jarange Patil : ओबीसी नेते एकत्र येतात, मराठे नेते एकत्र का येत नाही? जरांगे पाटील यांचा सवाल
आम्ही महायुती महाविकास आघाडी यांना बघायला आलो नाही ..... हे फक्त वेळ मारून नेत आहेत ओबीसीचे नेते एकत्र येतात तर मराठ्यांचे नेते एकत्र का येत नाही धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन 10 वर्ष झाली आम्ही शांततेत काम करतोय.. ----- मराठ्यांना आरक्षण देण्यास कोणा राजकारण्याची ठाम भूमिका नाही .... कालच्या बैठकीत सगळ्याचा सुरू वेगळा आहे ..... छगन भुजबळ हेच दंगली घडविणारं आहेत.... त्याला आवरा समाजाचा प्रश्नाचे गांभीर्य ह्यांना नाही का आम्ही कोणाच्या फायद्यासाठी कामच करत नाही .....लोकसभेच्या निवडणुका मध्ये फायदा लक्षात घेऊन राजकारण होत असेल तर चूक आहे ... आम्ही आमची शक्ती दाखवतो फडणवीस यांच्या सरकार मध्ये भुजबळ आहेत...ते जातीयवाद करतात.... ते मला उघड पाडायचे काम करत आहेत..मात्र तसे होत नसते.... बीडची सभेला परवानगी नाकारण्यात आली असे संदेश आले मात्र धंनजय मुंढे यांनी सांगितले की तसे काही नाही ...कोणीतरी अफवा पसरवत आहे .... धनंजय मुंढे यांचे कौतुक आहे ..... तुमच्या लोकांकडून मराठ्यांना त्रास होत आहे ...त्यांना आवरा बीड जिल्ह्यातील अनेक गावात मराठ्याच्या गावात जाऊन शिवीगाळ करण्यात आली हे होऊ देयु नका.... तुम्ही मराठ्यांना लक्ष्य करू नका.... अजित पवार हे सत्ते आहेत..त्याचे लोक भुजबळ आणि धनंजय मुंढे हे मराठ्यांना लक्ष्य करत आहेत....तुम्ही भोगा आता... सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणतायत या बाबत आम्हाला काही सांगायचे नाही ....आम्हाला काय पाहिजे ते माहीत आहे ..... भुजबळ एकटा खातो...बाकीच्या ओबीसी चे आरक्षण ही धोक्यात आहे ..... शांतता रॅलीत फक्त भुजबळ का लक्ष्य हे फक्त राजकारण करत आहेत.. ओबीसी क्या विविध आरक्षणात ते राजकारण करत आहेत... धनगर समाजाच्या बाबतीत हे होत आहे ... आम्ही बोलतो भुजबळ यांना ते बाकीचे समाजाला आमच्या विरोधात उभा करतो ... बाकीच्या ओबीसी नेत्यांना ही बाब लक्षात घ्यावी भुजबळ हे धनगर समाजाच्या बाजूने एक ही शब्द बोलत नाहीत ...मात्र समाज त्याच्या मागे आम्हाला राजकारणात जायचे नाही ... आम्ही तुम्हाला हात जोडले..तुम्ही आरक्षण देत नाहीत ..मग आमची शक्ती दाखण्याऐवजी पर्याय नाहीच की...