Manoj Jarange Patil Full PC : मराठा आरक्षणासाठी 1 डिसेंबरपासून गावागावांमध्ये साखळी उपोषण
Continues below advertisement
मराठा आरक्षणासाठी १ डिसेंबरपासून गावागावांमध्ये साखळी उपोषण, मनोज जरांगेंची घोषणा, तर सरकारचं शिष्ठमंडळ उद्या पुन्हा जरांगेंच्या भेटीला.
Continues below advertisement