Manoj Jarange : जरांगेंकडून 14 तारखेला अंतरवालीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन
मनोज जरांगेंनी सरकारला ४० दिवसांची दिलेली मुदत १४ ऑक्टोबरला संपणार. याच पार्श्वभूमीवर जरांगेंकडून १४ तारखेला अंतरवालीमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाला सर्व मराठा बांधवांनी अंतरवालीमध्ये जमण्याचं जरागेंचं आवाहन.