Manoj Jarange On Maharashtra Assembly 2024 : जरांगेंची माघार, पाडणार की तारणार?

Continues below advertisement

Manoj Jarange On Maharashtra Assembly 2024 : जरांगेंची माघार, पाडणार की तारणार?
काल मतदारसंघानुसार समाज बांधवांशी सविस्तर चर्चा झाली साडे-तीन चार पर्यंत चर्चा झाली.. मित्रपक्षांची अजून यादी आली नाही आमचे 14 त्यांचे तीन- चार असे उमेदवार देणार होतो.. एकट्याने कसं लढायचं.. एकाच जातीवर अवलंबुन कशी निवडणूक लढवणार यादी न आल्याने उमेदवार नाही  आपले सगळे अर्ज मागे घ्या  निवडणूक लढायची नाही.. फक्त पाडयचं  ------  काल दिवसभर चर्चा झाली, मतदारसंघ सुद्धा ठरले, काही कमी झाले काही वाढले आमच्या मित्र पक्षाची यादीच आली नाही एकूण 14 आणि पेंडीग 11 असे होते एका जातीवर कसे निवडून येणार एकट्या जातीवर कसे निवडून येणार रात्री चर्चा झाली एका जातीवर निवडणूक लढणे शक्य नाही आपण. थांबणार आता पाडापाडी करावी लागणार ब्रेकिंग निवडणुकीतून माघार मनोज जरांगे यांची पूर्णपणे माघार मुस्लिम आणि दलित उमेदवारांची यादी न आल्यामुळे, आणि एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत म्हणून सर्वांनी आपले अर्ज काढून घ्या, मनोज जरांगे यांचे समांजाला आवाहन पूर्ण पणे पाडायचे, निवडणूक एका जातीवर शक्य नाही... मुस्लिम. दलित मराठा पूर्णपणे एकत्रच राहणार माझी इच्छा नाही कोणाला पाडा म्हणायची पण मला खवळले तर बघू एका जातीवर धाडस करणे शक्य नाही मी मतदारसंघ ठरवले होते, फक्त उमेदवार ठरवायचे होते, याला माघार म्हणायचं नाही हा गनिमी कावा मला या दोघांचा देखील उपयोग नाही, पाडण्या बाबत समाज एकतो की नाही पहावे लागेल (लाईट गेली) ऊर्जा मंत्री फडणवीस आहेत आपण  कोणत्याही अपक्षला आणि  राजकीय पक्षाला पाठिंबा दिलेला नाही माझं आंदोलन सुरुच राहणार  यांना चोट्यांना निवडणूकीसाठी एकत्र यावं लागतं, यांना चोट्टे जवळ करावे लागले... राजकीय प्रक्रिया वेगळी आहे, जो 400 पार म्हणत होता, त्याने घेतलं फाटून... आंदोलन करताना 1000/ 500 असेल तरी जमतं... पण निवडणुकीत मतदानाची गोळा बेरीज करावी लागते... राजकारणाची प्रक्रिया वेगळी, आणि सामाजिक कार्याची प्रक्रिया वेगळी आहे.. त्रास देणाऱ्यांना मराठ्यांनी सोडायचं नाही अर्ज काढून घ्या  कोणाच्या प्रचाराला आणि सभेला जाऊ नका

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram