Manoj Jarange On Fadnavis : फडणवीसांनी आरक्षण द्यावं, डोक्यावर घेऊन नाचू- जरांगे पाटील
सरकारशी चर्चा करण्याची मनोज जरांगेंची तयारी, चर्चेसाठी येणाऱ्या नेत्यांना अडवणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. मनोज जरांगे यांनी उद्यापासून गावागावात आमरण उपोषण करण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय.. शिवाय जिथं उपोषण सुरु होतं तिथं साखळी उपोषण करण्याच्या सूचना दिल्यात... उपोषणादरम्यान काही झाल्यास जबाबदारी सरकारची असेल असा इशाराही जरांगे यांनी दिलाय..
Tags :
Responsibility Statement Preparation Fast Discussion Appeal Sarkar Fast To Death Manoj Jarange