Maratha Reservation : जरांगे-फडणवीसांचं शाब्दिक युद्ध, मराठा आंदोलनाची पुढची दिशा काय असेल?
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच, मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शाब्दिक युद्धही जोरात सुरूय... मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांनर गंभीर आरोप केलेत, तर जरांगेंच्या प्रत्येक वाक्याला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय... ज्यामुळे, मराठा आरक्षणाची आणि आंदोलनाची पुढची दिशा काय असेल? याबाबतचे संकेत मिळाल्याचं बोललं जातंय...
Continues below advertisement