Manoj Jarange on Maratha Survey : सरकारच्या सर्व्हेक्षणावर मनोज जरांगेंची टीका

Continues below advertisement

Manoj Jarange on Maratha Survey : सरकारच्या सर्व्हेक्षणावर मनोज जरांगेंची टीका

शासनाने मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आदेश प्रशासनाला दिलेत.. यावरुन मनोज जरांगेंनी सरकारवर निशाणा साधलाय.. सरकारने सर्वेक्षण कोणत्या निकषावर करतायत ते पाहावं लागेल असं म्हणत मनोज जरांगेंनी टीका केलेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram