Manoj Jarange FULL PC : वाकड्यात शिरू नका, भुजबळांना थेट इशारा! मनोज जरांगेंची पत्रकार परिषद
तारख काळे फसले बाबत : मला वाईट वाटले ते पाहून, आंदोलनांना गालबोट लावायचे काम चांगलं नाही, मी अशा काड्या करत नाही, डॉक्टरला माहिती आहे त्यांच्याकडून एकाध चूक झाली असेल ते सोडून दिल आम्ही, समाजाला दुःख होईल असे पाऊल उचलायचे नाही आजूबाजूला माझ्या सगळं महाराष्ट्र आहे ते आंदोलक आजूबाजूला होते तर कुणाचं काय सांगता येतं.. कुणावर विश्वास ठेवा... पोलिसांचा बंदोबस्त असेल , सरकारने दखल घेतली असेल , येवल्याच्या माणूस म्हणतोय तलवारी काढा तर दंगल होण्याची भीती वाटत असेल... भुजबळ वाळू माफिया पिस्तुलधरी वक्तव्य : त्याला दुसरं काहीही येत नाही.. आता मी शाळेत जायचं तर टाक शाळा तू येतो मी, आता कुठले धडे मी घ्यावे... आज अंतरवलीत जाणार, बसणार, शांततेत आंदोलन सुरू...मी एकटा पडलो म्हणालो त्यानंतर मराठा नेत्यांची मला कॉल्स आलेत, माझं म्हणणं इतकं होत की ओबीसी समाज नेते एकत्र आले तर आपणही एकत्र यायला हवे... धनगर बांधवाना त्यांच्या नेत्याला मी विरोधक मानत नाही ( हाके आरोप बाबत ) ते माझे विरोधक नाहीत... बस मराठ्यांवर डाव टाकू नका, आम्हाला फसवू नका..