Manoj Jarange On Chhagan Bhujabal : भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अत्याचार करु नका : जरांगे
Continues below advertisement
भुजबळ शांतता रॅलीला गालबोट लावतील . असं झालं तर भुजबळ, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार असतील शांतता रॅली सुरू असली तरी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहेत . 123 जागा शोधल्या आहेत 5 व्या टप्यात मुंबईत रॅली करणार फडणवीस म्हणतात काँग्रेसने दिले नाही त्यांनी दिल नाही म्हणून तुम्ही द्या.
Continues below advertisement