Manoj Jarange On Chchagan Bhujbal : फडणवीस पुन्हा जेलमध्ये टाकतील अशी भुजबळांना भीती : जरांगे
Continues below advertisement
Manoj Jarange On Chchagan Bhujbal : फडणवीस पुन्हा जेलमध्ये टाकतील अशी भुजबळांना भीती : जरांगे
शांतता रॅली आटोपल्यानंतर मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत दाखल होतील . तसचं उद्या जरांगेनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्टपर्यंत विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक उमेदवारांना त्यांच्या मतदार संघाच्या संपूर्ण डेटा सहित अंतरवली मध्ये येण्याचं आवाहन जरांगेनी केलं होतं. याला किती प्रतिसाद मिळतोय ते पहावं लागेल. मनोज जरांगेंनी सरकारला दिलेली मुदत संपली 13 जून ते 13 ऑगस्ट हे दोन महिने सरकारला दिले- मनोज जरांगे या काळात काहीच हालचाल झाली नाही त्यांना आरक्षण द्यायचे नाही किंवा भाजप मधील लोक आणू देत नाहीत आता नवीन डाव आणले बैठकीला या म्हणतात, हे जात नाही आणि आपले मरण होते.
Continues below advertisement