Manoj Jarange Ajit pawar leadrers : मनोज जरांगेंच्या टार्गेवरट देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांचे नेते, कारण काय?

Continues below advertisement

Manoj Jarange Ajit pawar leadrers : मनोज जरांगेंच्या टार्गेवरट देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांचे नेते, कारण काय?

 मनोज जरांगे ऑन शंभूराज देसाई,फडणवीस.  आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही,  आम्ही कुठे म्हटलं सरकारवरचा आमचा विश्वास उडालाय म्हणून.  बहुतेक फडणवीस मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीयेत,  फडणीस साहेब मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत आहे,  अजित पवारांच्या पक्षात असलेले दोन-तीन पालकमंत्र्यांचे मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र,  आता आरक्षण कसे मिळवायचे हे बघतो आम्ही.   अँकर-आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण मिळाले नाही याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही सरकारवरचा आमचा विश्वास उडाला असा मी कधीही म्हटलं नाही मात्र देवेंद्र फडणवीस मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील असा आरोप मनोज जरांगे यांनी केलाय, दरम्यान अजित पवार यांच्या पक्षाचे दोन-तीन पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत असल्याचा आरोप देखील जरांगे यांनी केला, दरम्यान वीस तारखेला अमरण उपोषणा सोबत 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे या निर्णयाची तारीख जाहीर करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram