Manoj Jarange Mumbai March : Parbhani मधील आंदोलक मुंबईकडे रवाना, पाहा कशी केलीय तयारी?

Continues below advertisement

Manoj Jarange Mumbai March : Parbhani मधील आंदोलक मुंबईकडे रवाना, पाहा कशी केलीय तयारी?

मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघण्याचा आवाहन मनोज जरांगे यांनी केले आता स्वतः मनोज जरांगे काही वेळात मुंबईकडे रवाना होणार आहेत तत्पूर्वी परभणी जिल्ह्यातील गावागावातून मराठा बांधव हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत परभणीच्या लिमला येथील अनेक मराठा बांधव हे सर्व साहित्य घेऊन अंतरवाली मार्गे मुंबईकडे रवाना झालेले आहेत मुंबईमध्ये किती दिवस आंदोलन चालेल हे माहीत नसल्यामुळे खाण्यापिण्याचा सर्व साहित्य, मनोज जरांगे यांच्या प्रतिमेचे टी-शर्ट घालून,भगवा रुमाल घेऊन जोरदार घोषणाबाजी करत हे तरुण आंतरवाली मार्गे मुंबईकडे रवाना झालेत आरक्षण घेऊनच परत येणार असल्याचा निर्धार या तरुणांनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram