Manoj Jarange Mumbai March : मनोज जरांगे भूमिकेवर ठाम, आज मुंबईकडे निघणार
abp majha web team
Updated at:
20 Jan 2024 07:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Mumbai March : मनोज जरांगे भूमिकेवर ठाम, आज मुंबईकडे निघणार
मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनासाठी अंतरवाली सराटी मध्ये वेगवेगळ्या भागातून आलेले आंदोलक अक्कल होऊ लागलेत, अनेक आंदोलक, आपला आपल्या वाहनातून अन्नधान्य आणि दैनंदिन वापराचे साहित्य घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी मुंडे यांनी.