Manoj Jarange Mumbai March : 26 तारखेपूर्वी तोडगा काढा, आम्ही माघार घेणार नाही
Manoj Jarange Mumbai March : 26 तारखेपूर्वी तोडगा काढा, आम्ही माघार घेणार नाही
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या दौऱ्याचा दुसरा दौरा, हनुमानाची वेशभूषा करत जनार्दन येवलेंचा आंदोलनात सहभाग, मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनाचा आज दुसरा दिवस, बीडच्या मातोरी गावातून निघून पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी मार्गे मुंबईला मार्गस्थ मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा ही अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहे...या पदयात्रेसाठी पाथर्डी तालुक्यातील आगासखांड येथे पदयात्रेतील मराठा बांधवांना जेवणाची व्यवस्था ठेवण्यात आलीये...जवळपास 23 गावांचे 23 स्टोल याकडे ठेवण्यात आलीये. पदयात्रेतील एकही आंदोलक उपाशी राहणार नाही अशी व्यवस्था करण्यात आल्याचे मराठा सेवकांनी सांगितले आहे...पुरी आणि चटणीचे पॅकेट बनवण्यात आले असून मराठा आंदोलकांना पदयात्रेत चालता चालता हे जेवण घेता येणार आहे.