Manoj Jarange : जरांगेंचं शिष्टमंडळ आणि मराठा समाजाच्या समन्वयकांमधील बैठकीत नेमकं काय घडलं?
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 02:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange : जरांगेंचं शिष्टमंडळ आणि मराठा समाजाच्या समन्वयकांमधील बैठकीत नेमकं काय घडलं?
२० जानेवारीपासून मराठा समाजाचे आंदोलन होणार आहे. हे आंदोलन मुंबईत एकसंघ होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या मनोज जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ आणि मुंबईतील सकल मराठा समाजाचे समन्वयक यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक सुरु आहे. या बैठकीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यांनी