Manoj Jarange : ज्यांना मोठं केलं तेच आमदार आणि मंत्री विरोधात बोलत आहेत : मनोज जरांगे
Continues below advertisement
Manoj Jarange : ज्यांना मोठं केलं तेच आमदार आणि मंत्री विरोधात बोलत आहेत : मनोज जरांगे
ज्यांना मोठं केलं तेच आमदार आणि मंत्री विरोधात बोलत आहेत, अधिवेशनात सगेसोयऱ्यांबाबत मराठा आमदारांनी आवाज उठवावा अन्यथा त्यांना मराठाविरोधी समजलं जाईल, मनोज जरांगेंचा मराठा आमदारांना इशारा.
Continues below advertisement