Manoj Jarange On OBC : जातीयवादी काय असतं ते ओबीसींच्या नेत्यांकडून शिकावं - मनोज जरांगे ABP Majha

Continues below advertisement

Manoj Jarange On OBC : जातीयवादी काय असतं ते ओबीसींच्या नेत्यांकडून शिकावं - मनोज जरांगे ABP Majha
मी डिस्चार्ज घेतला होता, बीडला जाऊन आलो पण तब्येत खराब झाली ओबीसी यांची चांगली मागणी आहे, त्यामुळे मराठा नेत्यांची डोळे उघडतील ओबीसी नेते तुटून पडले आहे.... मराठ्यांच्या डोळ्यावर आलेली मस्ती  उतरेल  भुजबळ अनेक दिवसांपासून मराठा नोंदी रद्द करा म्हणतात. मंडल आयोगाने दिलेल्या आरक्षण व्यतिरिक्त दिलेले आरक्षण रद्द करा .मंडल आयोगाने दिलेले आरक्षण ही रद्द करा त्याने टोळी तयार केली आहे... वरील 16 टक्के आरक्षण तुम्ही कसे घेतलं आता दाखवतो... मंडळ आयोगाने दिलेलं आरक्षण रद्द करा  यवेल्या वाल्याची ही नियत आहे का? मराठा नेत्यांनी भाकरी खाणे बंद करावे.... हक्काच्या नोंदी रद्द करा म्हणतात, मराठे नेते आता तरी जागा व्हा मराठा कुणबी असल्याचे नोंदी सापडल्या तरी ते म्हणतात रद्द करा... असे मोठे भाऊ कसे आहे... ओबीसी लोकांच वाटोळं मला करायचं नाही...मंडळ आयोग रद्द होते आणि चॅलेंज देखील होते मराठा समजणाने आता आपल्या नेत्यांना बोलायला बंद करावे... जातीवाद कसा असते ते ओबीसी नेत्यांकडून पाहायला मिळत आहे... मराठा समाजबद्दल यांची नियत,,, हे बोगस आरक्षण खात आहे.... आज गरीब लोकांना मिळत आहे यांना वाईट वाटत आहे... यांचे विचार उघड पडले....किती जातीवादी आहे कळले का आता.... ओबीसी नेत्यांचे चेहरे उघडे पडले आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram