Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले; पत्नी, मुलीने केले औक्षण
Continues below advertisement
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले; पत्नी, मुलीने केले औक्षण मनोज जरांगे यांची यात्रा मुंबईच्या दिशेने सुरू आहे. रॅली अंकुशनगर गावात पोहोचल्यावर जरांगेंच्या कुटुंबाची भेट झाली. यावेळी जरांगेंना पत्नी सौमित्रा, आणि मुलगी पल्लवी यांनी जरांगेंना औक्षण केलं. जरांगेंचा मुलगा शिवराज यालाही अश्रू अनावर झालं.
Continues below advertisement