Manoj Jarange : सत्तापरिवर्तनसाठी आम्ही एकत्र, मुस्लिम समाजासोबत बैठकीनंतर जरांगेंनी बांधली मूठ
Manoj Jarange : सत्तापरिवर्तनसाठी आम्ही एकत्र, मुस्लिम समाजासोबत बैठकीनंतर जरांगेंनी बांधली मूठ
अंतरवाली सराटीत जरांगेंची धर्मगुरूंसोबत बैठक अन्यायाचं संकट आम्हाला परतवून लावायचंय- जरांगे मुस्लिम-मराठा एकत्र येण्यावर बैठकीत एकमत एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही शेतकरी, तरुणांसह सर्व प्रश्नांवर आमची चर्चा मुस्लिम, मराठा आणि दलित समीकरणावर एकमत कोणत्या जागा लढायच्या, 3 तारखेला ठरणार बंजारा समाज तसंच, ओबीसी समाजासोबतही चर्चा करणार आमच्या वेदना आक्रोश एकाच त्यामुळे आमचे बहुमत नाही तर एक मताने जवळ आलो आहे आम्ही आमच्या एक मेकांच्या धर्मात आम्ही ढवळा धवल करणार नाही आम्ही उमेदवारी वर भांडणार नाही आम्ही सगळ्यांना मोकळे सोडणार 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार पण आम्हाला त्रास देणाऱ्यांना मात्र सोडणार नाही ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला त्यातीलच एकच राहील, बाकीच्यांनी फॉर्म काढायचे मराठ्यांनी इथून पुढे आझाद म्हणून जगाव मायक्रो ओबीसींना , शेतकऱ्यांना तुम्ही काय दिले आम्हाला देवेंद्र त्यानी लै शिकवल, आम्ही लोकशाही मार्गाने चाललोय कधी जात म्हणून मी बघणार नाही आम्ही धोक्यात आहोत तर का हे हिंदू म्हणत नाही की गरीब मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून एकमेकांच्या धर्मात हस्तक्षेप करत नाहीत मी कट्टर हिंदू,आम्ही सत्ता परिवर्तन करणार आहोत धर्मपरिवर्तन.. आता हे (नोमानी) मला हिंदी शिकवतील अशी लाट 75 वर्षात येणार नाही.