
Manoj Jarange Maharashtra tour : मनोज जरांगेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा, आजचा मुक्काम आळंदीमध्ये
Continues below advertisement
Manoj Jarange Maharashtra tour : मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर , जरांगेंचा आवाज मुक्काम आळंदीमध्ये
सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्यांविरोधात जरांगेंनी आजपासून महाराष्ट्र दौऱ्याची हाक दिलीय. मनोज जरांगे अंतरवालीहून दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले आहेत. शिक्रापूर मार्गे - चाकण आळंदी देवाची, आळंदीमध्ये नियोजित कार्यक्रमासाठी सायंकाळी 6 वाजता दाखल होतील,.तसंच १० फेब्रुवारीला अंतरवाली सराटी येथे सकाळी 10 वाजता, महत्वाची बैठक आणि त्यानंतर मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. .
Continues below advertisement
Tags :
Maratha Reservation Maharashtra Politics Maharashtra News Manoj Jarange Manoj Jarange Maharashtra