Manoj Jarange Latur | कार्यकर्त्याची प्रकृती खालावली, मनोज जरागेंकडून थेट दवाखान्यात जाऊ न विचारपूस
abp majha web team
Updated at:
10 Jul 2024 12:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Latur | कार्यकर्त्याची प्रकृती खालावली, मनोज जरागेंकडून थेट दवाखान्यात जाऊ न विचारपूस
मराठा आरक्षणाचे सक्रिय कार्यकर्ते एडवोकेट राहुल माकणीकर यांना काल प्रकृती अस्वस्थामुळे लातूरच्या दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं होतं... याची माहिती म्हणून जरांगे पाटील यांना कळाल्यानंतर त्यांनी दवाखान्यात जाऊन राहुल माकणीकर यांचे विचारपूस केली आहे लातूर येथे मागील बारा दिवसापासून धनगर आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले दोन तरुण यांच्या भेटीसाठी मनोज जरंगे पाटील जाणार आहेत