Manoj jarange Jalna : आमरण उपोषणाचं रुपांतर साखळी उपोषणात : मजोज जरांगे
बातमी जालन्यातील मनोज जरांगेंच्या उपोषणाची... मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत नाहीत तोवर उपोषण सोडणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती.. मात्र जरांगे यांच्या मागणीनुसार एकनाथ शिंदे जालन्याला जाणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. दरम्यान सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंशी आधी चर्चा करणार आहेत.. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरांगेंची भेट घेणार आहे...दरम्यान काल गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे यांनी जरागेंची भेट घेतलीय.