Manoj Jarange Hunger Strike Update : राज्यभरात अहिंसक आंदोलन करा, जरांगेंचं आवाहन
Continues below advertisement
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी एक महिन्याची आणखी मुदत दिली आहे. जालन्यातल्या अंतरवाली सराटी गावात सुरु असलेल्या मनोज जरांगेंच्या बेमुदत उपोषणाचा आजचा पंधरावा दिवस आहे. त्यांनी दुपारच्या सुमारास ग्रामस्थांशी साधलेल्या संवादात आपल्या प्रमुख मागण्यांचा पुनरुच्चार केला
Continues below advertisement
Tags :
State Government Maratha Reservation Decision Villagers Maratha Protesters Maratha Reservation Fasting Manoj Jarange Patil Antarwali Sarati Major Demands