Manoj Jarange Protest : जरांगेंच्या उपोषणाचा सहावा दिवस, वैद्यकीय उपचार घेण्यासही दिला नकार
राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन तापलंय... मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी साखळी आमरण उपोषण सुरू आहे... राजकीय नेत्यांना गावबंदी असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेत... मनोज जरांगेंच्या प्रकृतीच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांच्या पथकाला जरांगेंनी माघारी पाठवलंय.... मराठा आरक्षणावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने राज्यभरात आंदोलन पेटलंय..