Manoj Jarange Full Speech : साल्हेर किल्ल्यावरुन माघारी येताना घातपाताचा प्रयत्न : मनोज जरांगे
मनोज जरांगेंचा मोठा आरोप, साल्हेर किल्ल्यावरून माघारी येताना ताफ्यात वेगाने अनोळखी पिकअप घुसला, घातपात किंवा हल्ल्याचा प्रयत्न असल्याचा आरोप