Manoj Jarange Full PC : 20 तारखेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार : मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Full PC : 20 तारखेनंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार : मनोज जरांगे मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे... सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेणार नाही असं मनोज जरांगे यांनी ठणकावलं आहे. तसंच विविध भागात रास्तारोको करणाऱ्या आंदोलकांनाही त्यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यांना त्रास होईल असं काही करू नका, २० तारखेनंतर आंदोलनाची दिशा ठरवू असं जरांगे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram