Manoj Jarange : 1 डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण करा
धाराशिवच्या वाशीमधील सभेत बोलताना मनोज जरांगेंनी यांनी सरकारला पुन्हा इशारा दिलाय. तर नाव न घेता तानाजी सावंतांवरही निशाणा साधलाय.