Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंच्या शिष्टमंडळाकडून मुंबईतील मैदानांची पाहणी
abp majha web team
Updated at:
29 Dec 2023 03:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमनोज जरांगे यांच्य़ा शिष्टमंडळानं शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाची पाहणी केली... मनोज जरांगे यांनी तीन कोटी मराठे मुंबईत येतील असं म्हटलं आहे. त्यामुळे आंदोलकांसाठी मोठं मैदान हवं असल्याचं शिष्टमंडळानं म्हंटलंय... दरम्यान शिष्टमंडळानं पहिल्यांदा दादरमधील शिवाजी पार्क मैदानाची पाहणी केली... त्यानंतर शिष्टमंडळानं आझाद मैदानाची पाहणी केली...आता बीकेसीतील मैदानाची पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळ पोहोचणार आहे