Manoj Jarange Family Kunbi : मनोज जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद सापडली
abp majha web team
Updated at:
07 Jan 2024 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Family Kunbi : मनोज जरांगेंच्या पणजोबांची कुणबी नोंद सापडली
मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मागच्या अनेक दिवसांपासून आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबातील कुणबी प्रमाणपत्र आज शिरूर तहसील कार्यालयात सापडले आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मूळ गाव असलेल्या मातोरी गावातील मराठा समाजातील कुणबी नोंद असल्याचे पुरावे आज शिरूर तहसील कार्यालयामध्ये सापडले आहेत. मनोज जरांगेच्यां पणजोबांची कुणबी नोंद सापडलीय.