Manoj Jarange : आरक्षणासाठी कोणी काय केलं हे 24 डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार : मनोज जरांगे
Continues below advertisement
मराठा समाजाने आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा डाव मोडून काढला असं आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटलंय. सर्वच जिल्ह्यात नोंदी सापडत आहेत. त्यामुळे ३५ ते ४० टक्के लोकांना प्रमाणपत्र मिळाल्याचं जरांगे म्हणाले. आरक्षणासाठी कोणी काय केलं हे २४ डिसेंबरनंतर समाजासमोर मांडणार असं जरांगे म्हणाले.
Continues below advertisement