
Manoj Jarage : सरकारचा ट्रॅप, मुख्यमंत्र्यांचा एक प्रवक्त सहभागी, आणखी 20-25 जण : मनोज जरांगे
Continues below advertisement
Manoj Jarage : सरकारचा ट्रॅप, मुख्यमंत्र्यांचा एक प्रवक्त सहभागी, आणखी 20-25 जण : मनोज जरांगे
Manoj Jarange Patil : अजय बारसकर यांनी केलेल्या टीकेनंतर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका जरांगे पाटील यांनी केली. अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप असल्याचा आरोप केला. तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघातही जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला.
Continues below advertisement