Manoj Jarange Tour : मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर, वेळा पत्रक जाहिर Maharashtra
Continues below advertisement
मराठा समाजाच्या गाठीभेटीसाठी 15 ते 23 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्राचा दौरा करणार. एक डिसेंबरला राज्यातील सर्व गावात मराठा समाजाकडून साखळी उपोषण सुरु होणार. मनोज जरांगे यांची माहिती. तसंच दौऱ्यासाठी कोणालाही पैसा देऊ नका असंही केलं आवाहन.
Continues below advertisement