
Zero Hour | यंदाचा दसरा मेळावा कोण गाजवणार? कोण फुंकणार विधानसभेचं रणशिंग?
Continues below advertisement
Manoj Jarange Dasara Melava : दसरा मेळाव्यातून जरांगे कोणावर हल्ला चढणवार?
बीड जिल्ह्यात उद्या पंकजा मुंडे आणि मनोज जळके पाटील या दोघांचे दसरे मिळावे आयोजित करण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट झाले असून दोन्ही दसरा मेळाव्यासाठी 700 पोलीस कर्मचारी, 100 वाहतूक कर्मचारी, 4 srpf प्लाटून वायरलेस आणि ड्रोनच्या माध्यमातून विशेष नजर ठेवली जाणार आहे.
100 डीवायएसपी, पोलीस निरीक्षक, आणि पोलीस उपनिरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. मागील दहा दिवसांपासून दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट असल्याचं पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले आहे. तर उपद्रवी सोशल माध्यमांवर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय.
Continues below advertisement