Manohar Lal Khattar : भाजप अध्यक्षपदासाठी मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManohar Lal Khattar : भाजप अध्यक्षपदासाठी मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची चर्चा
भाजप अध्यक्षपदासाठी मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची चर्चा ------- विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डांचा कार्यकाळ संपतोय. ---- मनोहरलाल खट्टर भाजपचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता ---- मनोहर खट्टर, भुपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधानांच्या नावाची चर्चा
मनोहरलाल खट्टर भाजपचे नवे अध्यक्ष होण्याची शक्यता. सध्याचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपतोय. पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव आणि मानवसंसाधन मंत्री धर्मेंद्र प्रधानांचं नावंही चर्चेत. भाजपमधील सूत्रांची माहिती. - मनोहरलाल खट्टर असू शकतात नवे भाजप अध्यक्ष - जेपी नड्डा यांचा कार्यकाळ संपणार भाजपतील सूत्रांची माहिती.. - नवे भाजप अध्यक्ष म्हणून मनोहरलाल खट्टर यांच्या नावाची चर्चा - पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव आणि मानवसंसाधन मंत्री धर्मेंद्र प्रधानांची नावंही चर्चेत सूत्रांची माहिती.