Manoher Kumbhare : मनोहर कुंभारेंचा Congress ला रामराम , भाजपमध्ये केला प्रवेेश : ABP Majha

काँग्रेसचे नेते सुनील केदारांना मोठा धक्का, नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्य७ मनोहर कुंभारे भाजपमध्ये, सुनील केदारांबाबत वैयक्तीक नाराजी नाही, गटबाजीच्या राजकारणामुळे पक्ष सोडला, कुंभारे यांचं स्पष्टीकरण.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola