Manohar Joshi Health Update : मनोहर जोशी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती.... दरम्यान, उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी रुग्णालयात जाऊन मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केलीय. सध्या त्यांटची प्रकृती स्थिर आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola