Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे 100 भाग आज पूर्ण : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचे 100 भाग आज पूर्ण झालेत... दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी आज देशभर प्रदर्शनासाठी मोठी तयारी करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी समाजासह पर्यावरणासाठी काम करणाऱ्या काही खास व्यक्तिंशी संवाद साधला. संबंधितांनीही त्यांच्या कामाची माहिती देत पुढील वाटचाल कशी असेल याबाबत देशाला माहिती दिली. तसंच देशभरात भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.. मुंबईतील एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते..