Lasalgao Bycott : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव ठप्प
नाफेडच्या उपसंस्थेने बोली लावल्यामुळे स्थानिक व्यापारी नाराज झाले असून त्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलाव थांबवला आहे.